नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

वन विभागात नोकरी, व्हा फॉरेस्ट ऑफिसर!

वन विभागात नोकरी, व्हा फॉरेस्ट ऑफिसर!





महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा २०१४ अंगर्तगत महाराष्ट्र सरकारच्या वनसेवेतील राजपत्रित, गट - अ व गट - ब ची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २७ एप्रिल २०१४ रोजी महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ मार्च २०१४ आहे.


फॉरेस्ट्रीमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण आहे. १) सहायक वनसंरक्षक ( असिस्टंट कॉन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट) - (गट - अ) (१० पदे), २) वनक्षेत्रपाल ( रेंज फॉरेस्ट ऑफिसर) - (गट - ब) (२७२ पदे) भरण्यात येणार आहेत. 

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा


www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

फरवरी धमाका........

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 29 व तलाठीच्या 30 जागा
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (29 जागा), तलाठी संवर्ग (30 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/collector2014‍ व http://www.sangli.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात 19 जागा
महाराष्ट्र शासनाच्या शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात वरिष्ठ लिपिक (4 जागा), विक्रेता/विक्रेती (2 जागा), वाहनचालक (1 जागा), चपराशी (8 जागा), सफाईगार/मजदूर (2 जागा), स्वच्छक (1 जागा), कर्मशाळा परिचर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 11 फेब्रुवारी 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मंत्रालय केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपालाच्या १ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपाल (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 26 व तलाठीच्या 9 जागा
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (26 जागा), तलाठी संवर्ग (9 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/collector2014‍ व www.kolhapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
एमपीएससी मार्फत उपसंचालक –आरोग्य सेवा ५ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील उपसंचालक-आरोग्य सेवा (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) परीक्षेद्वारे सहायक अभियंत्यांच्या १७६ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) गट ब या परीक्षेची घोषणा करण्यात आली असून त्याद्वारे जलसंपदा विभागातील सहायक अभियंता-यांत्रिकी (147 जागा) व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सहायक अभियंता-यांत्रिकी (29 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मंत्रालय केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपालाच्या १ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपाल (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
एमपीएससी मार्फत मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या १० जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील मुख्य प्रशासकीय अधिकारी (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
एमपीएससीमार्फत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या 6 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील प्रशासकीय अधिकारी (6 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
खडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात 4 जागा
पुण्यातील खडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात माळी (1 जागा), वॉर्ड आया (2 जागा), वॉचमन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 1-7 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय रिझर्व्ह बँकेत 24 जागा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्डामार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतील संशोधन अधिकारी (15 जागा), सहायक व्यवस्थापक-राजभाषा (7 जागा), व्यवस्थापक-टेक्निकल/सिव्हिल (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 1-7 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
नांदेड विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवर 7 जागा
उच्च शिक्षण विभागाच्या नांदेड विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (2 जागा), प्रयोगशाळा सहायक (2 जागा), वाहनचालक (1 जागा), शिपाई (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdhe2013/CMS/Content_Static.aspx?did=170 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
जळगाव विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवर 6 जागा
उच्च शिक्षण विभागाच्या जळगाव विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक उच्चश्रेणी (1 जागा), कनिष्ठ लिपिक (4 जागा), शिपाई (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdhe2013/CMS/Content_Static.aspx?did=170www.jdhejalgaon.org.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
पुण्यातील बालभारती कार्यालयामध्ये 9 जागा
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ 'बालभारती',पुणे या कार्यालयात कायम आस्थापनेवरील गट-ब संवर्गातील विशेषाधिकारी मराठी/ विशेषाधिकारी शास्त्र (2 जागा), संशोधन अधिकारी (1 जागा), कार्यकारी संपादक-किशोर/जनसंपर्क अधिकारी (1 जागा), विधि अधिकारी (1 जागा), विषय सहायक-उर्दु (१ जागा), विषय सहायक –इतिहास नागरिक शास्त्र (1 जागा), विषय सहायक-भूगोल (1 जागा), स्थावर निरीक्षक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. अधिक माहिती http://msbtssb.in/Bal2014/PublicHomeM.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
पुणे महानगर परिवहन महामंडळात कंत्राटी कंडक्टर व वाहनचालकाच्या एकूण 1729 जागा
पुणे महानगर परिवहन महामंडळात कंत्राटी कंडक्टर (1023 जागा), कंत्राटी वाहनचालक (706 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.pmpml.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी) एकूण 6561 जागा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात परिव्यय लेखांकन अधिकारी (1 जागा), संयुक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी (1 जागा), वरिष्ठ प्रक्रिया योजना अधिकारी (1 जागा), विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक-वरिष्ठ/वाहतूक (3 जागा), उप यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) यांत्रिक (9 जागा), लेखा अधिकारी /लेखा परिक्षण अधिकारी (2 जागा), कनिष्ठ प्रक्रिया योजना अधिकारी (2 जागा), विभागीय वाहतूक अधिक्षक/आगार व्यवस्थापक -वाहतूक (14 जागा), सहाय्यक यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक-यांत्रिकी (39 जागा), सहाय्यक/विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी (3 जागा), सहाय्यक/विभागीय लेखा अधिकारी (1 जागा), सहाय्यक/विभागीय भांडार अधिकारी (7 जागा), विभागीय अभियंता -स्थापत्य (6 जागा), विभागीय सांख्यिकी (5 जागा), कामगार अधिकारी (12 जागा), विभागीय अभियंता - विद्युत (6 जागा), विधि अधिकारी (1 जागा), सहाय्यक वास्तूशास्त्रज्ञ (1 जागा), सहाय्यक जनसंपर्क अधिकारी (1 जागा), सुरक्षा व दक्षता अधिकारी (4 जागा), सहाय्यक वाहतूक अधिक्षक-कनिष्ठ (36 जागा), वाहतूक निरीक्षक -कनिष्ठ (148 जागा), लेखाकार-कनिष्ठ/कनिष्ठ संग्रह पडताळक-कनिष्ठ (76 जागा), भांडार पर्यवेक्षक-कनिष्ठ/वरिष्ठ संग्रह पडताळक-कनिष्ठ (6 जागा), भांडारपाल -कनिष्ठ (22 जागा), सुरक्षा निरीक्षक-कनिष्ठ (3 जागा), सहाय्यक सुरक्षा निरीक्षक-कनिष्ठ (32 जागा), आगरक्षक-कनिष्ठ (1 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य/कनिष्ठ (37 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत/कनिष्ठ (6 जागा), सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक-कनिष्ठ (96 जागा), वरिष्ठ कार्यदेशक-कनिष्ठ (16 जागा), कनिष्ठ कार्यदेशक-कनिष्ठ (17 जागा), प्रभारक-कनिष्ठ (27 जागा), आरेखक-यांत्रिकी/कनिष्ठ (2 जागा), वरिष्ठ संगणित्र चालक-कनिष्ठ (1 जागा), प्रमुख कारागिर -कनिष्ठ (104 जागा), कारागिर-कनिष्ठ (828 जागा), सहाय्यक-कनिष्ठ (2122 जागा), चालक-कनिष्ठ (2876 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2014 आहे.
अधिक माहिती www.mahast.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सहसंचालक, तंत्रशिक्षण नाशिक विभागीय कार्यालयात 47 जागासहसंचालक, तंत्रशिक्षण नाशिक विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यालयात वरिष्ठ लिपिक (2 जागा), लिपिक टंकलेखक (5 जागा), भांडारपाल (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (3 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (20 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (२ जागा), विजतंत्री (2 जागा), डाटाएन्ट्री ऑपरेटर (1 जागा), सहाय्यक ग्रंथपाल (1 जागा), वाहनचालक (1 जागा), ग्रंथालय परिचर (1 जागा), ग्रंथालय शिपाई/शिपाई (3 जागा), प्रयोगशाळा परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2014 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/JDTE2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठातील संचालक व अधिष्ठाताच्या 10 जागामहाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेअंतर्गत महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठातील संचालक -विस्तार शिक्षण (2 जागा), संचालक- संशोधन (4 जागा), अधिष्ठाता-कृषी (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती (1) http://www.maharashtra.gov.in (2) http://www.mcaer.org (3) http://mpkv.mah.nic.in (4) http://pdkv.ac.in (5) http://mkv2.mah.nic.in (6) http://www.dbskkv.org या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
एसएससीतर्फे संयुक्त पदवीस्तर परीक्षेची घोषणाकर्मचारी निवड मंडळाअंतर्गत संयुक्त पदवीस्तर परीक्षा 2014ची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ssconline.nic.inhttp://ssconline2.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
केंद्रीय गृह विभागातील गुप्तवार्ता विभागात सुरक्षा सहायकाच्या 532 जागाकेंद्र शासनाच्या गृह विभागातील गुप्तवार्ता विभागात सुरक्षा सहायक-एक्झिक्युटिव्ह (एकूण 532 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 34 जागांचा समावेश आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
संरक्षण मंत्रालयाच्या एएससी बटालियनमध्ये 100 जागा
संरक्षण मंत्रालयाच्या एएससी बटालियनमध्ये वाहन यांत्रिकी (1 जागा), सफाईवाला (2 जागा), कनिष्ठस्तर लिपिक (4 जागा), क्लिनर (3 जागा), स्वयंपाकी (3 जागा), सिव्हिलीयन वाहन चालक (86 जागा), तारपोलिन मेकर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मुंबई रेल्वे भरती मंडळात विविध पदाच्या 4155 जागांसाठी भरतीरेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती मंडळातर्फे केंद्रीय भरती करण्यात येणार असून यामध्ये रेल्वे भरती मंडळ, मुंबई विभागातील सहायक लोको पायलट (मध्य रेल्वे 2391 व पश्चिम रेल्वे 109 जागा), तंत्रज्ञ सिग्नल (पश्चिम रेल्वे 10 जागा), टेलेकम्युनिकेशन मेंटेनर (पश्चिम रेल्वे 28 जागा), टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन (मध्य रेल्वे 1 जागा), टेक्निशियन-ईएलएफ (पश्चिम रेल्वे 156 जागा), टेक्निशियन-इलेक्ट्रिक फिटर (मध्य रेल्वे 51 जागा), टेक्निशियन-एअर कंडिशनर कोच मेकॅनिक (मध्य रेल्वे 18 जागा), वायरमन (मध्य रेल्वे 10 जागा), आर अँड एसी (पश्चिम रेल्वे 5 जागा), वेल्डर (मध्य 12 व पश्चिम 2 जागा), फिटर (पश्चिम 38 जागा), टेक्निशियन-सी अँड डब्ल्यू (मध्य 38 जागा), फिटर एमडब्ल्यू (पश्चिम 4 जागा), रिव्हेटर (मध्य 2 जागा), इंजिन विंग (मध्य 173 जागा), टेक्निशियन-सी अँड डब्ल्यू वर्कशॉप (मध्य 756 जागा), टेक्निशियन-टी अँड सी विंग (91 जागा), मेकॅनिक/फिटर (मध्य 76 जागा), पेंटर (पश्चिम 13 जागा), सुतार (पश्चिम 6 जागा), ट्रिमर (पश्चिम 5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 376 जागा
एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये मुंबई विमानतळावर रॅम्प सर्व्हिस एजंट/रॅम्प सर्व्हिस एजंट-एलजी (124 जागा), युटिलिटी कम रॅम्प ड्रायव्हर (100 जागा) तसेच कोलकत्ता विमानतळावर कनिष्ठ ग्राहक एजंट (97 जागा), युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर (55 जागा) या जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 7 ते 22 फेब्रुवारी 2014 या दरम्यान होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.airindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
केंद्रीय भूजल बोर्डात टेक्निकल ऑपरेटरच्या 7 जागा
केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या नागपूर येथील केंद्रीय भूजल बोर्डात टेक्निकल ऑपरेटर- ड्रिलिंग (7 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.