मुंबई उच्च न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीश पदाच्या २४ जागा
मुंबई उच्च न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश पदाच्या २४ जागा भरण्यासाठी विधी पदवीधारक व सात वर्ष अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर २०१३.
सविस्तर जाहिरात पहा...