पुणे येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात २ जागा
पुणे येथील शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारात लिपिक टंकलेखक २ पदे भरण्यात येणार आहेत.
हि पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर २०१३
यासंबंधीची जाहिरात https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सविस्तर जाहिरात पहा...