नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

२०१२ विशेष - रोजगार जाहिराती


राज्य परिवहन महामंडळ वाहक/लिपिक/सहाय्यक उत्तरतालिका उपलब्ध
=======================================
राज्य परिवहन महामंडळ मार्फत 14 ऑक्टोंबर 2012 रोजी घेण्यात आलेल्या वाहक/लिपिक/सहाय्यक पदांच्या परीक्षांची उत्तरतालिका उपलब्ध झाली असून उमेदवारांनी ती खालील लिंकवरून डाउनलोड करून घ्यावीत.
अधिक माहिती MSRTC या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


राज्य परिवहन महामंडळ वाहक पदाची उत्तरतालिका उपलब्ध
=================================
राज्य परिवहन महामंडळ मार्फत 21 ऑक्टोंबर 2012 रोजी घेण्यात आलेल्या वाहक परीक्षांची उत्तरतालिका उपलब्ध झाली आहे.
अधिक माहिती MSRTC या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • शहर आणि औद्योगिक विकास महामंडळामध्ये 61 जागा
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळात (सिडको) परिवहन अभियंता (1 जागा), सहाय्यक परिवहन अभियंता (4 जागा), सहाय्यक परिवहन अभियंता-विद्युत (2 जागा), लेखा अधिकारी (2 जागा), सहाय्यक लेखा अधिकारी (2 जागा), विकास अधिकारी-सामान्य (2 जागा), सहाय्यक विकास अधिकारी-सामान्य (4 जागा), क्षेत्र अधिकारी (5 जागा), उच्चश्रेणी लघुलेखक (3 जागा), उद्यानकृषि पर्यवेक्षक (1 जागा), उद्यान कृषि सहाय्यक (3 जागा), सहाय्यक भूमापन अधिकारी (1 जागा), भूमापक (11 जागा), सहाय्यक सुरक्षा अधिकारी (2 जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (7 जागा), ड्रायव्हर ऑपरेटर-अग्नी (2 जागा), टंकलिपिक (4 जागा), लेखा लिपिक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 19 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cidco.maharashtra.gov.in किंवा www.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • कोकण रेल्वे महामंडळात वैद्यकीय अधिकारीची 1 जागा
कोकण रेल्वे महामंडळात वैद्यकीय अधिकारी (1 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत मदि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 19 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.konkanrailway.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मिरा भाईंदर महानगरपालिकेत 53 जागा
मिरा भाईंदर महानगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक (1 जागा), लिपिक (14 जागा), कनिष्ठ अभियंता (2 जागा), कनिष्ठ अभियंता-यांत्रिकी (1 जागा), सहायक तथा बिल्डिंग निरिक्षक (1 जागा), अनुरेखक (1 जागा), शिपाई (10 जागा), मजूर (12 जागा), वॉल्व्हमन (2 जागा), माळी (7 जागा), पंप मदतनीस (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2012 आहे. अधिक माहिती www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • बेस्टमध्ये विशेष भरती अंतर्गत बस वाहकाच्या 1170 जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) विशेष भरती अंतर्गत बस वाहक (1170 जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 8 ऑक्टोबर 2012 www.bestunderteking.comरोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • एमपीएससीतर्फे महाराष्ट्र भूजल सेवेतील उपअभियंत्यांच्या 16 जागांसाठी भरतीमहाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र भूजल सेवा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गट-अ मधील उप अभियंता – यांत्रिकी (16 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2012 आहे. अधिक माहिती www.mpsconline.gov.in www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात 3 जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वरिष्ठ लेखा लिपिक नि रोखपाल (1 जागा), सहाय्यक नि डेटा एन्ट्री ऑपरेटर (1 जागा), एम.आय.एस. समन्वयक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • जळगाव येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत मजुरांच्या 46 जागा
जळगाव येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत मेकॅनिस्ट (17 जागा), शिट मेटल वर्कर (1 जागा), वेल्डर (2 जागा), फिटर – जनरल/पाईप (3 जागा), इलेक्ट्रिशियन/वायरमन (1 जागा), फिटर इलेक्ट्रॉनिक (2 जागा), टर्नर (1 जागा), मिलराईट सेमी (2 जागा), एक्झामिनर (14 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 28 दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 सप्टेंबर 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ofbh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रेल्वे भर्ती बोर्ड, रेल्वे मंत्रालय

रेल्वे भर्ती बोर्ड, रेल्वे मंत्रालय, भारत सरकार

Centralized Notice No. 05/2012


टीप : Read details advertisement carefully, Sample form & Details prospectus available at our Sevakendra or visit department website.

INSTITUTE OF BANKING PERSONNEL SELECTION

INSTITUTE OF BANKING PERSONNEL SELECTION (IBPS)

Common Written Examination (CWE) for Recruitment Clerical Cadre in Public Sector Banks

आय. बी. पी. एस. - लिपिकीय संवर्ग  परीक्षा - २०१२
भारतातील एकूण २० बँकाकरिता लिपिक व  त्या संवर्गातील पदांकरिता सामायिक लेखी परीक्षा  घेण्यात येत आहे
पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर
अंतिम दिनांक : Nov.05.2012                     View Advertise...                        Apply Online
टीप : उमेदवारांनी अर्ज ओंनलाइन भरावा, माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (BEST)

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (BEST)

बेस्ट भवन, बेस्ट मार्ग, कुलाबा, मुंबई - ४०० ००१

...Read More
टीप : उमेदवाराने संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे. अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे.

२०१२ विशेष जागा


  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 9 जागा
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत मुख्य प्रकल्प संचालक (1 जागा), सहाय्यक प्रकल्प संचालक (2 जागा), प्रकल्प अधिकारी (2 जागा), प्रकल्प संचालक – विशेष प्रकल्प (1 जागा), स्थावर व्यवस्थापक (1 जागा), स्वीय सहायक (1 जागा), अभिलेखापाल (1 जागा) ही पदे करार तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 12 ऑक्टोबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 8 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://trtimah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 35 जागा
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (20 जागा), शिपाई (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज Maharashtra
Knowledge Corporation ltd. (M.K.C.L.) मार्फत मागिण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2012 आहे. अधिक माहिती www.ahmednagar.nic.in http://maharojgar.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.


  • अलिबाग-रायगडमध्ये युवकांसाठी सैन्य भरती

सैन्य भरती कार्यालय, मुंबई यांच्यामार्फत दि.6 ते 13 ऑक्टोबर 2012 पर्यंत सकाळी 5.00 वाजल्यापासून आर.सी.एफ. मैदान, कुरुळ, वेश्वी, अलिबाग-रायगड येथे सैन्यभरती होणार आहे. यामध्ये सोल्जर जनरल डयुटी, सोल्जर टेक्नीकल सोल्जर, नर्सिग असीस्टंट सोल्जर ,क्लर्क/ एसकेटी, रिलीजियस टिचर (JCOs) ही पदे भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची अधिक माहितीसाठी मुंबई भरती कार्यालय दूरध्वनी क्र. 022-22157312/22153510 आणि 020-26341698 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

  • एमपीएससीतर्फे महाराष्ट्र भूजल सेवेतील उपअभियंत्यांच्या 16 जागांसाठी भरती
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र भूजल सेवा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गट-अ मधील उप अभियंता – यांत्रिकी (16 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2012 आहे. अधिक माहिती www.mpsconline.gov.in www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

  • कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात 3 जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वरिष्ठ लेखा लिपिक नि रोखपाल (1 जागा), सहाय्यक नि डेटा एन्ट्री ऑपरेटर (1 जागा), एम.आय.एस. समन्वयक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापकांच्या 11 जागा
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध विषयांच्या प्राध्यापक (5 जागा), सहयोगी प्राध्यापक (6 जागा) ही पदे करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2012 आहे. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 16 व 17 ऑक्टोबर 2012 रोजी होणार आहेत. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नंदूरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात अभियंत्याच्या 12 जागा
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात अभियंता (12 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 26 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • नागपूर, वर्धा, भंडारा, व गोंदिया वन विभागात वनरक्षकाच्या 150 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया या वनविभागात वन रक्षक (150 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोंबर 2012 अशी आहे. आवेदनपत्र भरण्याकरिता नमुना,अर्ज अटी व शर्तीबाबत अधिक माहिती www.ccftngp.govbharati.comwww.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • जळगाव येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत मजुरांच्या 46 जागा
जळगाव येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत मेकॅनिस्ट (17 जागा), शिट मेटल वर्कर (1 जागा), वेल्डर (2 जागा), फिटर – जनरल/पाईप (3 जागा), इलेक्ट्रिशियन/वायरमन (1 जागा), फिटर इलेक्ट्रॉनिक (2 जागा), टर्नर (1 जागा), मिलराईट सेमी (2 जागा), एक्झामिनर (14 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 28 दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 सप्टेंबर 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ofbh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मुंबईतील कारागृह महानिरीक्षणालयात 131 जागा
मुंबईतील कारागृह महानिरीक्षणालय, दक्षिण विभागात कारागृह रक्षक (116 जागा), लिपिक (11 जागा), वरिष्ठ लिपिक (1 जागा), कनिष्ठ लिपिक (2 जागा), मिश्रक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 24 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात 64 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (1 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (3 जागा), दस्तावेज व संशोधन सहाय्क (1 जागा), स्पीच थेरपिस्ट (1 जागा), फिजिओथेरपिस्ट (1 जागा), ऑक्युपेशनल थेरपिस्ट (1 जागा), क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट (1 जागा), एम.आय.एस. कोऑर्डिनेटर (11 जागा), फिरते विशेष शिक्षक (25 जागा), समावेशित शिक्षण विशेष तज्ज्ञ (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 27 सप्टेंबर 2012 ते 11 ऑक्टोबर 2012 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामना व सकाळमध्ये दि. 15 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

Hindustan Aeronatics Limited

Hindustan Aeronatics Limited

HAL invites applications from young, energetic & result oriented Graduate Engineers and Finance / HR Professionals for the post of Management Trainees for its various Production, Overhaul & Service Divisions / Research & Design Centres / Offices, at Ban

post
ST
SC
OBC
UR
Total
Management Trainee (Technical)
20
41
75
137
273
Management Trainne (Integrated Material Management )
02
03
07
13
25
Management Trainee (Finance)
01
03
06
10
20
Management Trainne (Human resource)
02
03
07
13
25

Qualification  :
BE/B.Tech in relevent Trade ( For More information raed detail advertisement carefully)


अंतिम दिनांक : Oct.19.2012                        ...Read More
टीप : Candidate read detail advertisement carefull

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पी. सी. एम. सी., २ रा मजला, वैद्यकीय भवन, मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे

रिक्त पदांचा तपशील :
क्र.
पदाचे नाव
रिक्त पदे
पात्रता
०१
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक
०३
पदवीधर +  दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना
०२
वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रन्य
०२
बी. एस्सी. + डी. एम. एल. टी. + २ वर्षांचा अनुभव + दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना
०३
टी. बी. हेल्थ व्हिजिटर
०४
१२ वी पास + एम. पी. डब्लू /एल. एच.व्ही./ए. एन. एम.
अंतिम दिनांक : Oct.25.2012
टीप : संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा, अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्र उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

जिल्हा परिषद, हिंगोली

जिल्हा परिषद, हिंगोली

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली

टीप : उमेदवाराने संपूर्ण माहितीपत्रक वाचून, आपले अद्यावत माहितीचे परिचय पत्र पोस्टाने पाठवावे.

मीरा भाईंदर महानगरपालिका

मीरा भाईंदर महानगरपालिका

स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय,
छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे : ४०१ १०१

कनिष्ठ अभियंता : १० पदे
पात्रता : डिप्लोमा + ३ वर्षांचा अनुभव / डिग्री इन सिव्हील इंजीनीअरिंग

वयोमर्यादा : १८ ते ३३ वर्षे  (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
फी  : खुला प्रवर्ग : रु. १५०/-मागासवर्ग : रु. ७५/-माजीसैनिक : फी नाही
अंतिम दिनांक : Oct.16.2012                       ...Read More
टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पी. सी. एम. सी., २ रा मजला, वैद्यकीय भवन, मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे

रिक्त पदांचा तपशील :
क्र.
पदाचे नाव
रिक्त पदे
पात्रता
०१
नगरसचिव
०१
पदवीधर +  ५ वर्षांचा अनुभव
०२
सुरक्षा अधिकारी
०१
१० वी पास + भारतीय मिलिटरी सेवेतील निवृत्त सुभेदार मेजर संवर्गातील असावा.
०३
सहा. सुरक्षा अधिकारी
०१
१० वी पास + भारतीय मिलिटरी सेवेतील निवृत्त कनिष्ठ राजाधिष्ठ अधिकारी संवर्गातील असावा.
०४
समाजसेवक
०३
कोणत्याही शाखेचा पदवीधर  व समाज कार्याविषयी आवड
अंतिम दिनांक :  Oct.17.2012
टीप : संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा, अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्र उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी

सशस्त्र सीमा बल

सशस्त्र सीमा बल

Recruitment Notice : Head Constable (Ministerial) - 2012

...Read More
टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक वाचल्यानंतर अर्ज दिलेल्या नमुन्यात भरावा व पोस्टाने पाठवावा. अर्जाचा नमुना व माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे.

नेव्हल डॉकयार्ड, मुंबई

नेव्हल डॉकयार्ड, मुंबई

Post Box No. 10035, GPO, Mumbai - 400 001

...Read More
टीप : Candidate Read Detail Advertisement Carefully. Sample Application format & Prospectus available at our sevakendra, otherwise visit to department website.

पश्चिम रेल्वे , मुंबई

WESTERN RAILWAY, MUMBAI

टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक वाचल्यानंतर अर्ज ओंनलाइन भरावा.

वनविभाग, गडचिरोली

वनविभाग, गडचिरोली

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली

...Read More
टीप : टीप : उमेदवारांनी अर्ज ओंनलाइन भरावा, सविस्तर माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहेत, अथवा विभागाच्या संकेत स्थळाला भेट द्यावी